India China War | भारत चीन युद्धातील वीरांची शौर्य गाथा | Arunachal Pradesh | Sakal Media

2022-06-11 4

India China War | भारत चीन युद्धातील वीरांची शौर्य गाथा | Arunachal Pradesh | Sakal Media

१९६२ च्या युद्धात चिनी सैनिकांना सडेतोड उत्तर देणारे रायफलमॅन जसवंत सिंह यांच्या बलिदानाची साक्ष देणारे स्थळ म्हणजेच जसवंत गड हे स्मारक. तर याच युद्धात सिख रेजिमेंटच्या १ बटालियनचे सुभेदार जोगिंदर सिंग यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा स्मरणार्थ बांधण्यात आलेले जोगिंदर युद्ध स्मारक कसे आहे याचा हा आढावा.

Videos similaires